



Day 2 (11)
ड्रॉफ्ट्समन सिव्हील
Day 2 (21)
DSC_3918
DSC_3919
ट्रेडचे नाव :- ड्रॉफ्टसमन सिव्हील (Draughtsman Civil)
ॲपिलेशन क्रमांक - DGET-14/01/1999 -TC , Date-25/06/1999
प्रवेश पात्रता - 10 वी. पास
प्रवेश क्षमता - 24
शिकवण्यात येणारे कौशल्य -:
- सिव्हील इंजिनिअरींग ड्रॉईंग,पॉनींग डिझायनिंग करणे.
- सिव्हील इंजिनिअरींग मटेरियल विषयक माहिती.
- PCC,RCC विषयी माहिती.
- इरिगेशन
- प्लॉनिंग
- रोड,रेल्वे,ब्रिज,इ.विषयी माहिती.
- इस्टीमेंट तयार करणे कॉस्टींग,रेट अनॅलिसिस.
- सर्वे करणे.
- Auto CAD (2 D & 3 D ) सॉफ्टवेअरचा वापर करुन नकाशा काढणे.
रोजगार व स्वयंरोजगार संधी :-
शासकीय नोकरी :- शासकीय नोकरी- जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, म्हाडा, नगरपालिका, महानगरपालिका, रेल्वे.
खाजगी नोकरी :- बार्किटेक्चर फार्म, खाजगी बांधकाम आस्थापना, विविध बांधकाम साहित्य निर्माण करणाऱ्या आस्थापना, L&T कंपनी, चेतक कंपनी, ए.बी.आय.एल ग्रुप ,हिरानंदानी, गोदरेज, लोढा, भारत, इन्फा, तिरुपती कन्स्ट्रक्शन, परांजपे स्कीम, टेटांबे कन्स्ट्रक्शन.
स्वयंरोजगार :- विविध बांधकाम कॉन्ट्रॅक्टर, सर्वेअर, आरेखक, मटेरियल सप्लायर, बांधकाम विषयक समुपदेशन.