Day 1 (61)
Electrician
Day 1 (68)
Day 1 (64)
Day 1 (70)
Day 1 (77)
previous arrow
next arrow

ट्रेडचे नाव :- इलेक्ट्रिशियन (Electrician)

ॲपिलेशन क्रमांक :- DGET-12/01/1999 -TC , Date-25/06/1999

प्रवेश पात्रता :- 10 वी. पास

प्रवेश क्षमता :- २0 प्रशिक्षणार्थी

शिकवण्यात येणारे कौशल्य :-

  • काम करत असताना घ्यावयाची सुरक्षितता व काळजी
  • हाऊस वायरींग
  • जनरेटर
  • ए.सी.डी.सी. मोअर्स
  • अल्टरनेट
  • इलेक्ट्रिक पंप ऑपरेटींग व दुरुस्ती देखभाल
  • एसी सिंगल फेज, थ्री फेज सप्लाय माहिती  
  • घरगुती उपकरणे दुरुस्ती
  • मोटर्स रिवाईडींग
  • सोलर सिस्टीम इस्ट्रॉलेशन,
  • इर्न्व्हटर
  • इलेक्टॉनिक्स कंपोमटस टेस्टींग आणि PCB रिपेअरिंग,
  • आर्थिंग
  • विजेचे मापण करणारी विजमापके माहिती व जोडणी.

रोजगार व स्वयंरोजगार संधी :-

शासकीय नोकरी :- महावितरण, महापारेशन, महानिर्मिती, एस.टी.महामंडळ, पोलिस डिपार्टमेंट, आर्मी (सरंक्षणदल), रेल्वे,    दुरसंचार, एम.आय.डी.सी, शिपिंग कार्पोरेशन, इरिगेशन डिपार्टमेंट.

खाजगी नोकरी :- सर्व कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल मेंटेनन्ससाठी तसेच ऑपरेटर म्हणून नोकरी उपलब्ध. उदा. महिंद्रा ॲन्ड महिंद्रा, टाटा, गोदरेज, सर्व केमिकल कंपनी,विमान तळ, शुगर इंडस्ट्रीज.

स्वयंरोजगार :- इलेक्ट्रिकल वस्तू विक्री, इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्ती, रिवाईडिग वर्कशॉप, हाऊस वायरींग करणे, पंप रिपेअरिंग करणे.