Day 2 (7)
Day 2 (8)
DSC_3994
DSC_3997
previous arrow
next arrow

ट्रेडचे नाव :- कॉम्प्युटर ऑपरेटर ॲन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट

ॲपिलेशन क्रमांक :- DGET-12/01/1999 -TC , Date-04/11/1999

प्रवेश पात्रता :- 10 वी. पास

प्रवेश क्षमता :- 24

शिकवण्यात येणारे कौशल्य :-

  • कॉम्प्युटर मध्ये ऑपरेटींग सिस्टम इंस्टॉल करणे.
  • कॉम्प्युटर मध्ये संबंधीत सॉफ्टवेअर इंस्टॉल करणे.
  • वर्ड (WORD) प्रोसेसिंग सॉफ्टवेअर वापरणे.
  • स्प्रेडशिट (EXEL) ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरणे.
  • प्रेझेटेशनसाठी पॉवर पॉईंट वापरुन स्लाइड शीट तयार करणे.
  • एम.एस.ॲक्सेसचा उपयोग करुन डेटाबेस फाईल तयार करणे आणि मॅनेज करणे
  • एच.टी.एम.एल (HTML) चा वापर करुन स्टॅटीक वेबपेज बनवणे.
  • जावा स्क्रिप्टचा वापर करुन वेबपेज बनवणे.
  • ई-कॉमर्स वेबसाईट चा वापर करुन व्यवहार करणे.
  • सायबर सिक्युरीटी कनसेप्टचा वापर करुन इटरनेटरचा सुरक्षीत वापर करणे.
  • पायथॉन प्रोग्रामिंग लॅग्वेज.

रोजगार व स्वयंरोजगार संधी :-

  • कोपा शिल्प निदेशक 
  • पोस्ट ऑफिस
  • मंत्रालय हायकोर्ट 
  • माझ्गांव डॉक 
  • खाजगी आस्थापना 
  • ग्रामपंचायत 
  • महानगर पालिका 
  • कार्पोरेट ऑफिस 
  • स्कुल आणि कॉलेज ऑफिस क्लार्क
  • कॉम्प्युटर दुरुस्त करणे
  • सॉफ्टवेअर आणि नेटवर्कींग
  • कॉम्प्युटर ट्रेनर
  • नेटवर्क ॲडमिनी स्ट्रेशन
  • सायबर सिक्युरीटी
  • जिथे छोटी-मोठी ऑफिस असतील सर्व ऑफिस मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर ॲन्ड प्रोग्रामिंग असिस्टंटची मागणी असते.