Day 2 (9)
Draftsman Mechanical
Day 2 (11)
DSC_3982
DSC_3983
previous arrow
next arrow

ट्रेडचे नाव :- ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल (Draughtsman Mechanical)

ॲपिलेशन क्रमांक :- DGET-12/01/1999 -TC , Date-25/06/1999

प्रवेश पात्रता :- 10 वी. पास

प्रवेश क्षमता :- 20

शिकवण्यात येणारे कौशल्य :-

          सदर ट्रेडच्या प्रशिक्षण मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग ड्रॉईंगमधील विविध अभ्यासक्रम शिकविले जातात उदा.बंसीक इंजिनिअरींग ड्रॉईंग, प्रोजेकशन ,फर्स्ट अँगल मेडथ व थर्ड अँगल पगोजेकशन मेथड,आयसोमेट्रीक प्रोजेकशन,ऑब्लीक प्रोजेकशन,मशीन बेसीक ड्रॉईंग आणि असेम्बली ड्रॉईंग,गिअर,कॅम,पाईपींग ड्रॉईंग,ऑटो कॅड टुडी आणि थ्रीडी ड्रॉईंग कॉम्प्युटर वर काढणे,ऑटोकॅड सॉफ्टवेबरच्या साह्याने शिकविले जाते.त्याच बरोबर ड्रॉईंगची सॉफट कॉपी व हार्ड कॉपी घेणे.

रोजगार व स्वयंरोजगार संधी :-

               महेंद्रा ॲन्ड महेंद्रा,बजाज,टाटा टेल्को,गोदरेज,लार्सन ॲन्ड टयुब्रो,मजगाव डॉक,तसेच मशीन पार्ट व इंजिन पार्टचे उत्पादन व असेब्ली करणा-या  छोट्या मोट्या अनेक कंपनीत नोकरी संधी.तसेच वरील कंपनीकरिता ड्रॉईंग पुरविण्यासाठी स्वत:ची कनसल्टनसी ऑफिस काढू शकतो.सरकारी खात्यामध्ये ट्रेसर ,ड्रॉफ्टसमन इन्स्ट्रक्टर (शिक्षक) म्हणून संधी तसेच मास प्रॉडक्शन करणा-या कंपनीमध्ये  जॉब इन्पेक्टर म्हणून पण जॉबची संधी,वरील प्रमाणे ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल ट्रेडचे ट्रेनिंग पुर्ण केल्यानंतर आपणास जॉब मिळविण्याच्या संधी मोठ्या प्रमाणवर आहेत.