Day 2 (34)
Mechanic Diesel Engine
Day 2 (33)
DSC_3970
Day 2 (25)
Day 2 (23)
previous arrow
next arrow

ट्रेडचे नाव -: मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel)

ॲपिलेशन क्रमांक -: DGET-6(11)86-TC , Date-05.09.1986

प्रवेश पात्रता -: 10 वी. पास

प्रवेश क्षमता -: 24

शिकवण्यात येणारे कौशल्य -:

  •  सर्व बेसिक हॅन्ड टूल्स मेजरिंग टूल्स वापरणे.
  • प्रिसिजन मेजरींग इन्स्ट्रुमेंट वापरणे.
  • इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक सर्किट ओळखणे.
  • इंजिन लुब्रिकेशन सिस्टीम, कुलींग, ब्रेक, स्टिअरिंग, क्लच, गिअरबॉक्स व ट्रान्समिशन सिस्टम रिपेअरिंग करणे .
  • इंजिन एक्सपोस्ट सिस्टीम/इनलेट कॅटलिक कनव्हर्टर एमिनेशन सिस्टीम.
  • वाहनांची फ्युएल सिस्टीम तपासणे.
  • स्टार्टर अल्टरनेटर नियमित तपासणी .
  • हेवी व लाईट व्हेईकल मधील दोष शोधून निराकरण करणे.
  • वाहनांवरील ए/सी सिस्टम संदर्भातील माहिती व दुरुस्ती.
  • ड्रायव्हिंग ट्रेनिंग देणे .
  • अत्याधुनिक वाहनांवरील नवीन तंत्रज्ञान माहिती .
  • शैक्षणिक अभ्यासक्रमास अनुसरून Inplant Training आणिइंडस्ट्रियल व्हिजिट चे आयोजन .

रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी -:

शासकीय नोकरी -:

  • मेकॅनिक डिझेल इंजिन शिल्पनिदेशक.
  • एसटी महामंडळामध्ये मेकॅनिक.
  • बी.एम.सी , बेस्ट (BEST).
  • पी.एम.टी. पुणे.
  • रेल्वे.
  • MSEB वर्कशॉप टेक्निशियन.

खाजगी नोकरी -:

  • टाटा मोटर्स पुणे . 
  • जागृत मोटर्स चिपळूण/रत्नागिरी  .
  • महिंद्रा अँड महिंद्रा- मुंबई . 
  • जॉन डिअर ट्रॅक्टर पुणे.
  • स्थानिक ऑथोराईजर वर्कशॉप.
  • नाईक मोटर्स रत्नागिरी.
  • वैद्य ऑटोमोबाईल्स टाटा मोटर्स.

 व्यवसाय (स्वयंरोजगार ) :-

  • स्वतःचे ऑटोमोबाईल डीलरशिप.
  • ऑटोपार्ट डीलरशिप.
  • ड्रायव्हिंग स्कूल.
  • व्हील बॅलन्सींग/अलायमेंट.
  • बॅटरी वर्कशॉप सेल्स.
  • व्हेईकल ॲडव्हान्स सर्व्हिस सेंटर . 
  • टायर सेल्स अँड सर्व्हिस . 
  • ऑटोमोबाईल ॲडव्हान्स ॲक्सेसरीज शॉप.