Day 1 (44)
DSC_3939
DSC_3940
previous arrow
next arrow

ट्रेडचे नाव -: वेल्डर (Welder)

ॲपिलेशन क्रमांक :- DGET-6(11)86-TC , Date-05.09.1986

प्रवेश पात्रता :- 10 वी. पास/ नापास.

प्रवेश क्षमता :- 20

शिकवण्यात येणारे कौशल्य -:

  • आर्क वेल्डींग प्लांट सेट करुन वेल्डींग करणे.
  • गॅस वेल्डींग प्लांट सेट करुन वेल्डींग करणे.
  • टिग, मिग यासह अनेक नविन वेल्डींगचे प्रशिक्षण दिले जाते.

रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी -:

शासकीय नोकरी -: वेल्डर शिल्पनिदेशक , पाठबंधारे विभाग , रेल्वे , महानगर पालिका , एस.टी. महामंडळ अशा अनेक ठिकाणी नोकरीची संधी उलपब्ध आहे.

खाजगी नोकरी -:टाटा मोटर्स, महिंन्द्रा & महिंन्द्रा, मारुती सुझूकी अशा अनेक गाड्या बनविणाऱ्या कंपन्यामध्ये नोकरीची संधी उलपब्ध आहे.

व्यवसाय (स्वयंरोजगार ):- स्वत:चे वेल्डींग वर्कशॉप सुरु करु शकतो.