



Day 1 (102)
DSC_3896
DSC_3897
DSC_3899
ट्रेडचे नाव :- स्युईंग टेक्नॉलॉजी (Sewing Techanology)
ॲपिलेशन क्रमांक :- DGET-12/01/2005 -TC , Date-01/06/2005
प्रवेश पात्रता :- 10 वी. पास
प्रवेश क्षमता :- 20
शिकवण्यात येणारे कौशल्य -:
फ्रॉक ड्रेस, ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, टु-पीस कटोरी प्रिन्सकट ब्लाऊज, 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज, फॅन्सी ड्रेस, नवनवीन लेटेस्ट डिझाईन, अफगाणी पटियाला, चुडीदार, शरारा, पंजाबी ड्रेस , अंब्रेला ड्रेस, कळीचा ड्रेस, शर्ट, फुल शर्ट, फुल पँन्ट, जीन्स फुल पॅन्ट, टी शर्ट , नेहरु शर्ट, धोती सलवार, बाबा सुट, ॲप्रान, गाऊन, लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस, सर्व साधारण शिलाई मशिन रिपेअर, जॅपनीस मशिनचे ॲपरेटिंग, साडी फॉल बिडींग, पेपर कटिंग इत्यादी शिकविले जाते.
रोजगार व स्वयंरोजगार संधी :-
मुंबई, पुणे शहरात रेडिमेंट गारमेंटसाठी टेलर्स, चेकिंग मास्टर, कटिंग मास्टर, ग्रुप सुपर वायझर, स्थानिक टेलर्स, स्वताचे टेलर्स, दुकान, हॉस्प्टिल, नेव्ही, मॉल, रेडिमेंट दुकान इत्यादी मध्ये काम करु शकतो व स्वताचा रोजगार करु शकतो.