



ट्रेडचे नाव :- मेकॅनिक (मोटार व्हेईकल) Mechanic Motor Vehicle
ॲपिलेशन क्रमांक :- DGET-12/01/2003-TC, Date - 06.05.2003
प्रवेश पात्रता :- 10 वी. पास
प्रवेश क्षमता :- 24
शिकवण्यात येणारे कौशल्य -
1) सर्व बेसिक हॅन्ड टूल्स मेजरिंग टूल्स/फिटर अलाईड ट्रेड प्रॅक्ट्रिकल्स
2) प्रिसिजन मेजरींग इन्स्ट्रुमेंट वापरणे,
3) इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक सर्किट ओळखणे, बॅटरी/चार्जिंग/स्टार्टींग सिस्टीम
4) इंजिन लुब्रिकेशन सिस्टीम, कुलींग, ब्रेक, स्टिअरिंग, क्लच, गिअरबॉक्स व ट्रान्समिशन सिस्टम रिपेअरिंग
5) इंजिन एग्झॉस्ट् सिस्टीम/इनलेट कॅटलिक कनव्हर्टर एमिनेशन सिस्टीम
6) वाहनांची फ्युएल सिस्टीम तपासणे
7) स्टार्टर अल्टरनेटर नियमित तपासणी
8) हेवी व लाईट व्हेईकल मधील दोष शोधून निराकरण करणे
9) वाहनांवरील ए/सी सिस्टम संदर्भातील माहिती व दुरुस्ती
10) ड्रायव्हिंग ट्रेनिंग देणे
11) अत्याधुनिक वाहनांवरील नवीन तंत्रज्ञान माहिती (व्हेईकल सेन्स्र/ECM/ECV/Scan Tool)
12) शैक्षणिक अभ्यासक्रमास अनुसरून Inplant Training आणि इंडस्ट्रियल व्हिजिट चे आयोजन
13) इलेक्ट्रिक व्हेईकल्स Information/Practicals.
14) हायड्रोलीक/ न्यूमॅटीक सिस्टीम
रोजगार व स्वयंरोजगार संधी :-
शासकीय नोकरी -:
- मेकॅनिक मोटर व्हेईकल शिल्प निदेशक (आय.टी.आय.)
- एसटी महामंडळामध्ये टेक्नीशियन,
- बी.एम.सी , बेस्ट (BEST),
- पी.एम.टी. पुणे , रेल्वे ,
- MSEB वर्कशॉप टेक्निशियन.
- Army Dept. (Techanical Section)
- Maxgaon Dockyard Mumbai
खाजगी नोकरी -:
- टाटा मोटर्स पुणे
- जागृत मोटर्स चिपळूण/रत्नागिरी
- महिंद्रा अँड महिंद्रा- मुंबई
- जॉन डिअर ट्रॅक्टर पुणे
- स्थानिक ऑथोराईजर वर्कशॉप
- नाईक मोटर्स रत्नागिरी
- वैद्य ऑटोमोबाईल्स टाटा मोटर्स
- ऑल ऑटोमोबाईल्स सेक्टर सेंटर
- Eichers
- Ashok Layland
व्यवसाय (स्वयंरोजगार ) :-
- स्वतःचे ऑटोमोबाईल डीलरशिप,
- ऑटोपार्ट डीलरशिप,
- ड्रायव्हिंग स्कूल,
- व्हील बॅलन्सींग/अलायमेंट
- बॅटरी वर्कशॉप सेल्स,
- व्हेईकल ॲडव्हान्स सर्व्हिस सेंटर
- टायर सेल्स अँड सर्व्हिस
- ऑटोमोबाईल ॲडव्हान्स ॲक्सेसरीज शॉप
- व्हेईकल इन्शुरन्स शॉप्
- PUC सेंटर
- जुन्या वाहनांची विक्री व्यवसाय
- व्हेईकल कन्सलटनसी सेंटर