



Day 1 (106)
Fitter
DSC_3908
DSC_3909
DSC_3913
ट्रेडचे नाव :- फिटर (Fitter)
ॲपिलेशन क्रमांक :- DGET-6(11)86-TC , Date-05.09.1986
प्रवेश पात्रता :- 10 वी. पास
प्रवेश क्षमता :- 20
शिकवण्यात येणारे कौशल्य :-
होल्डींग, मार्किंग, हॅक्सॉईंग, पंचींग, फायलिंग, चेकींग, फिटींग, फिनिशिंग, ड्रिलिंग, रिमींग, टॅपिंग, डाईंग, सोल्डरींग, ब्रेझींग, रिव्हेटींग, आर्क वेल्डींग, गॅस वेल्डींग, गॅस कटिंग, प्रिसिजन मेझरींग इन्स्टुमेंट वापरण्यास शिकविणे. तसेच जिथे छोटी-मोठी कंपनी असेल त्या सर्व कंपन्यामध्ये फिटरसाठी मोठी मागणी असते.
- इंजिनिअरींग क्षेत्रामधील इंटरचेंजेबीलीटीचे महत्व,
- लेथ मशिन आणि त्यावरील सब ऑपरेशन्स
- पाईप आणि पाईप फिटींग करणे.
- जिग व फिक्चरचे महत्व समजवून घेणे
- पॉवर ट्रन्समिशन आणि तिची कार्यक्षमता तपासणे.
- हायड्रॉलिक्स आणि न्यॅुमटीक मेंटेनन्स करणे.
- मशिन मेटेनन्स करणे व मशिनची अचुकता तपासणे.
रोजगार व स्वयंरोजगार संधी :-
- फिटर शिल्प निदेशक,
- 2.जे.के.फाईल कं.चिपळूण
- जे.के.फाईल कं.रत्नागिरी
- लोटे खेड येथील विविध कंपन्या
- खडपोली-चिपळूण येथील विविध कंपन्या
- खेर्डी येथील विविध कंपन्या
- देवरुख संगमेश्वर येथील विविध कंपन्या
- रत्नागिरी येथील विविध कंपन्या
- ST महामंडळ
- MSEB
- जहाज बांधणी कारखाने
- रेल्वे
- विमान तयार करणारे कारखाने
- आर्मी विभाग
- साखर कारखाने
- परदेशात नोकरी